पिंपरी – आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मी सावली सारखा तुमच्या पाठिशी असेल, अशा वल्गना केल्या जातात. मात्र, सावलीही आपली साथ सोडत असल्याचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी आज (सोमवारी) शून्य सावली म्हणजेच झिरो शॅडो डेच्या निमित्ताने घेतला.
No comments:
Post a Comment