नवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे आजच्या या ताज्या घडनेवरून पुढे आले आहे.

No comments:
Post a Comment