चौफेर न्यूज – थेरगाव येथील उद्योजक सुरेंद्र सरवदे यांच्या वाढदिवसाचा होणार अनावश्यक खर्च टाळून मुळशी तालुक्यातील माण येथील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्राला मदत करण्यात आली. संस्था अपंग मुलांना भावी आयुष्यात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तांत्रिक, संगणकिय प्रशिक्षण देण्याचे काम करते. तेथील अपंग व अनाथ मुलांसाठी परिवर्तन सोशल फ़ाऊंडेशनतर्फे अन्नधान्य देण्यात आले.

No comments:
Post a Comment