रिलायन्सने ‘जिओ’च्या प्रचंड यशानंतर रिलायन्सने बाजारामध्ये ‘जिओ-गिगा-फायबर’ हि ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा ११०० शहरांमध्ये सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईमध्ये कंपनीच्या ४१व्या वार्षिक बैठकीचे औचित्य साधून रिलायन्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर व मुकेश अंबानीयांच्या कन्या इशा अंबानी यांनी ही घोषणा केली.

No comments:
Post a Comment