बोर्हाडेवाडी गृहप्रकल्पाचा खर्च 134 कोटींवरून 112 कोटींवर
पिंपरी-चिंचवड : महापालिकेमार्फत राबविल्या जाणार्या बोर्हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा वाढीव दराने मंजूर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्याची फेरतपासणी करण्यात आली. यानंतर हा गृहप्रकल्प 134 कोटीत नव्हे तर 112 कोटींमध्ये बांधण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली आहे. यामुळे वाढीव दराने निविदा मंजूर केल्याचा आरोपाला पुष्टी मिळाली असून या गोलमालमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ वाढला आहे.

No comments:
Post a Comment