ठेकेदार, अधिकार्यांवर कारवाई करणार
पिंपरी-चिंचवड : निगडीतील भक्ती शक्ती उद्यानात उभारलेल्या 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या कामाची सखोल चौकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment