पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी हा दुहेरी बीआरटीएस मार्ग विकसित केला आहे. मात्र, या मार्गावर महामेट्रोच्या वतीने खोदकाम सुरू असून, अनेक ठिकाणी बॅरिकेट्स तोडफोड करून त्याची नासधूस केली गेली आहे. त्यामुळे हा मार्गाची वाट बिकट झाली आहे.

No comments:
Post a Comment