– खासदार श्रीरंग बारणे यांची खासगी विधेयकाद्वारे लोकसभेत मागणी
पिंपरी – जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंगवर होणारा परिणाम यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करून सौर उर्जेला तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास चालना द्यावी, जेणेकरून वाढत जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण राहील आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.

No comments:
Post a Comment