चौफेर न्यूज – देशातील नद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नद्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली. शहरातील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, कारखान्यातील सांडपाणी, पूजेचे निर्माल्य व इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दुषित होते व याचा दुष्परिणाम नदी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होतो त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखणे व नदीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुशंघाने नदी संरक्षण समिती स्थापन करून
No comments:
Post a Comment