चौफेर न्यूज – – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने प्लास्टीक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात झालेल्या मोहीमेत पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, दोन किलो प्लास्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment