पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम मधील तरतुदीनुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार थकबाकीदार वीजग्राहकांना व्हॉट्सॲप, एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याचा आणि वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला मान्यता दिली आहे.

No comments:
Post a Comment