Sunday, 9 September 2018

सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही सत्ताधारी नगरसेवकांची कामे मार्गी लागत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक संताप व्यक्त करीत आहेत. त्याची प्रचिती  नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आली. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत पालिका प्रशासनावर तोंडसुख घेत अनेक गंभीर आरोप केले.

No comments:

Post a Comment