पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती होऊन महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही कोणत्याच राजकीय पक्षाचे प्राधिकरणाचे एकूण सात सदस्यांच्या नावावर एकमत होत नाही. प्रत्येक पक्षाकडून वरिष्ठ पातळीकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

No comments:
Post a Comment