एमपीसी न्यूज – बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली आहे. घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये बी.व्ही.जी.कंपनी व ए.जी. इनव्हायरो इन्फ्रा कंपनीने टेंडर भरले होते.
No comments:
Post a Comment