पिंपरी – महापालिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरातील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्रजीचे वर्ग डिसेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 70 शिक्षकांना मानधनावर घेतले जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागाने दिली आहे.

No comments:
Post a Comment