एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या भोसरी आगाराने दिवाळीसना दरम्यान सर्वाधिक उत्पन्न मिळविले. पैशांच्या भरणा करण्यामध्ये भोसरी आगाराचा प्रथम क्रमांक आल्यानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आगार प्रमुख बापू वाघेरे यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच बस चालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेटचे मोफत वाटप करण्यात आले. भोसरीतील बीआरटी बस स्थानक येथे आज (शुक्रवारी)झालेल्या कार्यक्रमाला हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक


No comments:
Post a Comment