पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या वाहतूक प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले. त्याची माहिती येत्या 27 नोव्हेंबरला सादर करणार असल्याची माहिती पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी आज (दि .23) दिली.

No comments:
Post a Comment