देहुरोड – किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील किवळे -रावेत दरम्यानच्या भागातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील 15 पथदिव्यांच्या खांबाच्या वीज वाहिनीच्या भागावरील झाकणे गायब झाली असल्याचे वीजवाहिन्या उघड्या दिसत आहेत. या खांबातून विजेचा धक्का लागून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment