पिंपरीःसाथीच्या रोगाच्या वाढत्या प्रार्दूभावावर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या तीन वर्षापूर्वी दिलेले आश्वासन सरकारनेच पाळले नसल्याचा घरचा आहेर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी ताराकिंत प्रश्नाव्दारे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. याव्दारे त्यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री शिवसेनेचे डॉ.दीपक सावंत यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.


No comments:
Post a Comment