पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील अनेक डॉक्टर बाहेर स्वतःचे दवाखाने व रुग्णालये चालवत आहेत. वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात दाखल होतात. वायसीएम रुग्णालयात अनेक गैरप्रकार सुरू असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने केली आहे.
No comments:
Post a Comment