पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे ‘कंमाड अॅण्ड कंट्रोल सेंटर’ महापालिकेच्या निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल येथे सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरद्वारे संपूर्ण शहरावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्याद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. हे सेंटर उभारीची मुदत दीड वर्षे आहे.
No comments:
Post a Comment