निगडी (दि. १२ मार्च) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर सहा मध्ये गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. या गृहयोजनेत ३८४ सदनिका आणि १६ रोहाऊस बांधण्यात येणार आहेत. गृहयोजना होणा-या परिसराजवळ राहणा-या नागरिकांना उद्यान, खेळाचे मैदान, महापालिका शाळा, विरंगुळा केंद्र नाही. त्यामुळे प्रकल्प तेथून स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment