लोणावळा-पुणे लोकलला ४१ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्त चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनाची पूजा करण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या उत्साहात लोकलचा वाढदिवस साजरा केला. पुणे-लोणावळा दरम्यान दि.११ मार्च १९७८ पासून लोकल सुरू झाली होती.
No comments:
Post a Comment