Monday, 27 April 2020

सायबर सेलमुळे परत मिळाले 65 लाख

पिंपरी (प्रतिनिधी) – कंपनीच्या ई-मेल आयडीमध्ये अफरातफर करून चाकण येथील एका कंपनीची तब्बल 65 लाखांची फसवणूक करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सायबर सेलने तांत्रिक तपास करून ही सर्व रक्कम कंपनीला परत मिळवून दिली आहे. 

No comments:

Post a Comment