Monday, 27 April 2020

'रिअल पिपल'ला सलामच करायला हवा!

पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात एकीकडे कोरोना बाधित रूग्णांवर उपचार चालू असताना 'रिअल लाईफ रिअल पिपल'नेही स्वतःचे निराधार रूग्णसेवेचे कार्य अखंडितपणे सुरुच ठेवले आहे. सध्या रूग्णालयात ४ निराधार लोकांची देखभाल केली जात आहे.  

No comments:

Post a Comment