Monday, 27 April 2020

आंबा खातोय भाव

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फळे विक्रीसाठी चारच तासांची वेळ दिली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी आंबा खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा 500 ते 800 रुपये डझन या दराने विकला गेला. तर, बदाम आणि लालबाग आंब्यानेही चांगलाच भाव खाल्ला.

No comments:

Post a Comment