Monday, 27 April 2020

धान्य वाटपासाठी निर्धारित वेळापत्रक पण, टोकनसाठी नागरिकांनी केली गर्दी

पिंपरी : चिंचवडगाव - तानाजीनगर येथील स्वस्त धान्य दुकानाबाहेर टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. 

No comments:

Post a Comment