Tuesday, 12 June 2012

'आय टू आर'ला विरोध कायम

'आय टू आर'ला विरोध कायम: औद्योगिक भूखंडांचे निवासी आणि व्यापारी क्षेत्रात (आय टू आर) होणा-या रूपांतर प्रक्रियेला नागरी हक्क सुरक्षा समितीनेही विरोध दर्शविला आहे. तर, महापालिकेच्या विकास आराखड्यातील औद्योगिक झोनची माहिती देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सव्हिर्सेस अॅन्ड अॅग्रीकल्चरने केली आहे.

No comments:

Post a Comment