Tuesday, 12 June 2012

वाल्हेकरवाडीत अतिक्रमण हटवताना दंगल

वाल्हेकरवाडीत अतिक्रमण हटवताना दंगल: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला वाल्हेकरवाडीमध्ये नागरिकांनी गुरुवारी विरोध केला. त्याचे पर्यवसान दगडफेक आणि वादात झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:

Post a Comment