Tuesday, 12 June 2012

'आयटी हब'ची फुटणार वाहतूक कोंडी

'आयटी हब'ची फुटणार वाहतूक कोंडी: हिंजवडीतील परिसरातील वाहुतुकीची कोंडी हा विषय नवा नाही. या भागातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने (एचएआय) पुढाकार घेत वाहतूक शाखेला दीडशे बॅरिकेड्स उपलब्ध करून दिल्याची माहिती 'एचएआय'चे अध्यक्ष मृत्युंजय सिंग यांनी दिली.

No comments:

Post a Comment