Tuesday, 31 July 2012

ग्राहकांच्या ह्रदयात हात घालणारे उद्योजक बना- डी.एस. कुलकर्णी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31997&To=6
ग्राहकांच्या ह्रदयात हात घालणारे उद्योजक बना- डी.एस. कुलकर्णी
पिंपरी, 30 जुलै
पाऊस पडल्यानंतर पक्षी आसरा शोधतात. त्यावेळी गरुड उंच भरारी घेऊन काळ्या ढगांच्या वर जातो, म्हणून त्याला पक्षांचा राजा म्हणतात. त्याचप्रमाणे उद्योग उभारताना येणा-या संकटांना झेलून जो अंतिम टप्पा गाठतो त्याला उद्योजगतामधील राजा म्हणतात. उद्योजक होताना ग्राहकांच्या खिशात हात खालण्यापेक्षा त्यांच्या हृद्‌यात हात घालणारे उद्योजक बना असा सल्ला प्रख्यात उद्योजक व डीएसके ग्रुपचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी दिला.

No comments:

Post a Comment