Tuesday, 31 July 2012

परांजपे कन्स्ट्रक्शनमध्ये चोरी

परांजपे कन्स्ट्रक्शनमध्ये चोरी: हिंजवडी येथील परांजपे कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमधून २९ लाखाची रोकड चोरून नेल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पाच लाख ७० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सचिन पांडुरंग पारखे (वय २५) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment