http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32009&To=7
इंडिगो कारच्या अपघातात चार ठार एक जखमी
लोणावळा, 30 जुलै
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव इंडीगो मोटार पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यात पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा आणि कारचालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. देवळे गावाजवळील देवळेपुलावर सोमवारी (ता.30) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
No comments:
Post a Comment