Tuesday, 31 July 2012

महापालिकेच्या 'बायोमेडिकल वेस्ट'च्या परवान्याचे चार वर्षापासून नूतनीकरण नाही

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32008&To=9
महापालिकेच्या 'बायोमेडिकल वेस्ट'च्या परवान्याचे चार वर्षापासून नूतनीकरण नाही
पिंपरी, 30 जुलै
विविध परवान्यांसाठी सर्वसामान्यांना जेरीस आणणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 'गहाळ कारभार' समोर आला आहे. गेल्या चार वर्षात 'वायसीएम' रुग्णालयातील 'बायोमेडिकल वेस्ट' प्रकल्पाच्या परवान्याचे महापालिकेने नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे महापालिकेला बारा हजार रुपयांचा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे भरावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment