समझोत्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी: पिंपरी -  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर समन्वय बैठकीत एकमत झाले असल्यामुळे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
No comments:
Post a Comment