Sunday, 12 August 2012

मॉलमध्ये उंदरालाही प्रवेश ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32278&To=8
मॉलमध्ये उंदरालाही प्रवेश ?
पिंपरी, 10 ऑगस्ट
चिंचवडमधील एका मॉलमध्ये कुरतडलेले काही बिस्किटाचे पुडे आढळून आले. या ठिकाणी उंदीर आहेत का असा प्रश्न येथील व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली असता, तुम्ही चांगला पुडा घ्यायचा, कुरतडलेला कशाला घेतला असे उलट ऐकवून संबंधित ग्राहकालाच खडसावले. या प्रकारामुळे आता उंदरांना सुध्दा मॉलमध्ये प्रवेश दिला जातो की काय , अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment