http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32270&To=6
मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर बॉम्ब सापडतो तेव्हा...!
पिंपरी, 9 ऑगस्ट
सायंकाळची वेळ असल्याने मोरया गोसावी समाधी मंदिरात भाविकांची गर्दी..., मंदिरासमोरील दुकानाजवळ आढळलेली संशयास्पद बेवारस सायकल..., त्यात बॉम्ब असल्याचे कळताच उडालेली एकच धांदल..., बॉम्ब निकामी करण्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे सुमारे तासभर चाललेले प्रयत्न..., अखेर हे प्रात्यक्षिक असल्याचे पोलिसांनी जाहीर करताच टाकलेला सुटकेचा निश्वास... असा सगळा चित्तथरारक प्रसंग भाविकांनी गुरुवारी (दि. 9) अनुभवला.
No comments:
Post a Comment