जकात समानीकरणामुळे पिंपरी ...:
अत्यावश्यक वस्तूंचे दर ‘जैसे थे’; प्लास्टिक पिशव्यांवर आठ टक्के जकात
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जकात नियमावलीतील विविध १८ प्रकारच्या मालांवर समान जकातदर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी, २.६० टक्के असलेली जकात यापुढे चार टक्के आकारण्यात येणार आहे.
Read more...
No comments:
Post a Comment