http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32180&To=6
बिकट वाट वहिवाट नसावी......!
पिंपरी, 6 ऑगस्ट
अद्याप म्हणावा तसा मुसळधार पाऊस सुरू झाला नाही तोवरच पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. त्यामुळे खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना मोटोक्रॉसचा अनुभव मिळत असल्याचे चित्र सध्या चिखली, कुदळवाडी परिसरात पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment