Sunday, 2 September 2012

थकित पाणीपट्टीवर 12 % व्याज, 20 % दंड पाणीबिलांच्या अभय योजनेला महासभेची मंजुरी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32895&To=7
थकित पाणीपट्टीवर 12 % व्याज, 20 % दंड पाणीबिलांच्या अभय योजनेला महासभेची मंजुरी
पिंपरी, 1 सप्टेंबर
पाणीबिलाच्या प्रचलित पध्दतीमुळे गेल्या तीन वर्षात पाणीबील वसुलीचे प्रमाण 30 % आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू करण्याच्या प्रस्तावाला व्याज आणि दंड रक्कम कमी करण्याच्या उपसूचनेसह आज (शुक्रवारी) महापालिका सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, मूळ पाणीपट्टी रकमेवर वार्षिक 12 % सरळ व्याज आणि 20 % दंड आकारणी केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment