Sunday, 2 September 2012

भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; तिघे जखमी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32882&To=6
भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; तिघे जखमी
पिंपरी, 1 सप्टेंबर
भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनीषा पवार व त्यांचे पती माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून आज सकाळी नऊच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. तीन वाहनांची तोडफोड करत पवार यांच्या सुमारे 25 कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर तलवार, काठ्या, दगडांनी हल्ला चढविला. त्यात भाजपचे सात कार्यकर्ते जखमी झाले असून त्यापैकी तीनजण गंभीर जखमी आहेत.

No comments:

Post a Comment