Saturday, 30 March 2013

Infant, woman die of H1N1

Infant, woman die of H1N1: Two persons, one of them an infant, died of swine flu infection in Pimpri Chinchwad, taking the death toll here to nine since January.

साडेसात कोटी मिळकतकर थकीत

साडेसात कोटी मिळकतकर थकीत: पिंपरी । दि. २९ (प्रतिनिधी)

शहरातील पाच लाखांहून अधिक रकमेचा मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. बिल्डर, हॉटेल व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था अशा एकूण २२ जणांकडे साडेसात कोटी थकबाकी आहे. तत्काळ थकबाकी भरावी अन्यथा जप्ती कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीत दिला आहे.

नोटिस दिलेले सर्व थकबाकीदार १५ लाखांपुढील आहेत. के. एन टाईल्स यांच्याकडे १६ लाख ७१ हजार थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या यादीतील ही सर्वांत कमी रक्कम आहे, तर ८५ लाख ६५ हजार रुपयांची सर्वाधिक थकबाकीची रक्कम जिल्हा शल्य चिकित्सालयाकडे आहे. पाच नामांकित शिक्षण संस्थांकडे १ कोटी ४३ लाख ९७ हजार ७४६ रुपयांची थकबाकी आहे. यासह हॉटेल, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांकडे मोठय़ा रकमेची थकबाकी आहे.

'रेडझोन'मुळे उद्योजक होण्याचे स्वप्न भंगले

'रेडझोन'मुळे उद्योजक होण्याचे स्वप्न भंगले चिखली- देहूरोड दारूगोळा भांडाराच्या संरक्षक हद्दीचा (रेडझोन) नकाशा प्रसिद्ध झाल्याने या भागातील विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे चिखली, तळवडे, किवळे, रावेत आदी परिसरातील जमिनीचे भाव कोसळण्यास सुरवात झाली असून छोटेमोठे व्यवसाय करून भावी उद्योजक बनण्याचे काही उमद्या तरुणांचे स्वप्न भंगले आहे. 

Youth held for throwing acid on girl

Youth held for throwing acid on girl: Nigdi Police Friday arrested an engineering student for allegedly throwing acid on a 23-year-old girl.

450 swimmers to participate in competition organized by Pimpri Chinchwad

450 swimmers to participate in competition organized by Pimpri Chinchwad ... - Times of India:

450 swimmers to participate in competition organized by Pimpri Chinchwad ...
Times of India
PUNE: Mayor's trophy district level swimming competitions organized by PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) will be held on March 30 and 31. Speaking to mediapersons, PimpriChinchwad mayor MohiniLande said that total Rs 72,000 will be ...
Two more die of swine flu in Pune, toll touches 20Indian Express

all 4 news articles »

Red zone issue leaves plot owners in the red...

Red zone issue leaves plot owners in the red...: PIMPRI: Land prices in pockets of Chikali, Talwade, Kiwale, Talwade and Ravet in Pimpri Chinchwad Municipal Corporation area have come crashing down after the recent declaration of the re-drawn boundaries of the red zone surrounding the arms depot at Dehu.

Tathawade plan: PCMC extends date for suggestions

Tathawade plan: PCMC extends date for suggestions: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has extended the last date for submitting public suggestions and objections over the Development Plan (DP) for Tathawade village from March 31 to April 4.
 DP Plan available in Corporation and Prabhag office also PCMC uploaded to their website
1. Tathawade (Draft DP) Map:https://www.pcmcindia.gov.in/pdf/PdfAllVillagemaps/tathawade_PLU.pdf
2. Tathawade Draft Report:https://www.pcmcindia.gov.in/pdf/PdfAllVillagemaps/tathawade_report.pdf

Small labour contractors get fillip at PCMC

Small labour contractors get fillip at PCMC: PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi has floated ward-specific tenders for the supply of sanitation workers and security guards from multiple agencies to be deployed at educational institutions run by the School Board of Pimpri Chinchwad Municipal Corporation.

Fixed deposits to help deal with cash crunch

Fixed deposits to help deal with cash crunch: Officials fear dip in tax collection with implementation of LBT from April 1 PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) may be forced to fall back on the nearly Rs 500 crore of fixed deposits it has placed with various banks to tide over a possible cash crunch as it implements the Local Body Tax (LBT) beginning April 1.

Civic body to cut water frequency

Civic body to cut water frequency: Fearing influx of drought-hit victims PIMPRI: Fearing a major influx of floating population from drought-affected regions, the water-rich PCMC is actively considering cutting down its water supply to just once a day.

Property tax dept crosses tax collection target

Property tax dept crosses tax collection target: Has surpassed target of Rs 250 crore 11,000 new properties in tax net PIMPRI: The Property Tax Department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has created a record by crossing its assigned target of collecting Rs 250 crore for the current financial year.

MNS protests delay in Chapekar Smarak

MNS protests delay in Chapekar Smarak: Dressed as Chapekar bros, activists submit memorandum for early completion of work.

Soon, city vehicle population to cross 35 L mark

Soon, city vehicle population to cross 35 L mark: Pune's poor public transport system is to be blamed for the increasing numbers.

शिवशक्तीस्थळ

शिवशक्तीस्थळ
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा उत्साहात

इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा उत्साहात
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

युवतीवरील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी युवकाला अटक

युवतीवरील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी युवकाला अटक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महेंद्र पगडे ठरला 'महापौर श्री'

महेंद्र पगडे ठरला 'महापौर श्री'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

युवतीवरील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी युवकाला अटक

युवतीवरील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी युवकाला अटक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Two held for murder in Chinchwad

Two held for murder in Chinchwad - Times of India:

Two held for murder in Chinchwad
Times of India
Senior inspector of Pimpri police station Mohan Vidhate said that on Wednesday evening, Sarkar and Ram beat up Vara because they suspected that Vara had broken the door of their house. "During the scuffle, Vara sustained severe head injury. He was ...

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी नवनाथ जगताप यांची निवड निश्चित

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी नवनाथ जगताप यांची निवड निश्चित
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मनसेची क्रांतीकारकांच्या वेशात चापेकर स्मारकासाठी दाद !

मनसेची क्रांतीकारकांच्या वेशात चापेकर स्मारकासाठी दाद !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Thursday, 28 March 2013

Soon, twin town residents to say bye to long queues

Soon, twin town residents to say bye to long queues


Come November and residents of Pimpri-Chinchwad area will be able to pay their electricity and telephone bills at the civic body's citizen facilitation centres (CFC), thanks to the decision of municipal commissioner Dr Shrikar Pardeshi to implement the Nanded pattern to make CFC kiosks more efficient.
While the number of services provided at the CFC kiosks will be increased from the present 101 to 126, the civic body has also decided to set up 16 new CFCs in the city.

5,000 unipoles to dot skyline with bus information

5,000 unipoles to dot skyline with bus information: At a meeting of PMPML's board of directors last month, the transport utility had decided to instal the unipoles to help a large number of citizens recognize the name of the bus stop, the location and bus route numbers and their frequency.

सेटटॉप बॉक्स... ७५ टक्के ओके!

सेटटॉप बॉक्स... ७५ टक्के ओके!: दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिलेल्या सूचनेनंतर शहरातील ७५ टक्के ग्राहकांनी आपल्या टीव्हीला सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स न लावणाऱ्या ग्राहकांना एक एप्रिलपासून केबल दिसणार नाही. देशपातळीवर सेट टॉप बसविण्याचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे.

भोसरीतील कंपनीस दोन कोटींचा गंडा

भोसरीतील कंपनीस दोन कोटींचा गंडा: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

मालाची परस्परविक्री करून, तसेच ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी अधिक रकमेचा धनादेश देऊन कंपनीची सुमारे दोन कोटींची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अविकल श्रीनिवास सागर (रा. ग्रीन रेसिडेन्सी, विश्रांतवाडी), स्वानंद घुले, संतोष घुले (दोघेही रा. नवी सांगवी), भास्कर रक्षित (रा. चिंचवड), प्रदीप होडपिल्ले (रा. धानोरी, विश्रांतवाडी), स्टॅनली जॉन (रा. बोपोडी) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. सुभाष चेरलयतपकु सिप्पी (५९, रा. रितु बंगला, ग्रीन पार्क, औंध) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये सी. पी. पॉलीयुरेथिन्स प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे नुकसान व्हावे या उद्देशाने आरोपींनी इपॉक्सी फ्लोरिंग मटेरियलच्या ८ हजार ८२५ सेट्सची परस्पर विक्री केली. तसेच त्यांच्या कंपनीकडून व्ही. आर. एल ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी धनादेश दिले जातात. ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. जास्तीची रक्कम परस्पर स्वीकारून २0१0 ते २0१२ या दोन वर्षांत तब्बल १ कोटी ८९ लाख ७३ हजार ७५0 रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

विनापाणी धूळवड साजरी

विनापाणी धूळवड साजरी: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

दुष्काळी परिस्थितीचे सामाजिक भान राखत नागरिकांनी यंदा पाण्याला फाटा देत केवळ रंगाचा वापर करत धूळवड साजरी केली. आबालवृद्धांनी रंगांत भिजत आनंद लुटला.

विविधरंगी पाण्यात एकमेकांना मनसोक्त भिजविण्याचा उत्सव म्हणजे धूळवड. होळी समीप येऊ लागताच दर वर्षी आबालवृध्दांना रंग खेळण्याचे वेध लागतात. यंदाही मित्रमंडळींना रंगविण्यासाठी बच्चे कंपनीने धुळवडीच्या पूर्वसंध्येलाच जोरदार तयारी केली. रंगांबरोबरच पिचकार्‍यांचीही खरेदी करण्यात आली. अडगळीत पडलेले कपडे अंगावर चढवून तसेच हाती पिचकार्‍या घेऊन सकाळीच ते आवारात उतरले. एकमेकांवर रंगांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. बच्चेमंडळींचा उत्साह पाहून महिलावर्गालाही राहवले नाही. त्यांनीही हातात रंग घेतले. काहींनी रंगाने संपूर्ण चेहरा रंगवीत, तर काहींनी केवळ रंगाचा तिलक लावीत धुळवड साजरी केली. बच्चे मंडळींनी रंग खेळण्यासाठी पाण्याचाही वापर केला. दुपारी ऊन माथ्यावर येताच रंग खेळणार्‍यांचा उत्साह कमी झाला. दुपारचा वेळ चित्रपटगृहे, उद्यानांत घालविला. दुपारनंतर बहुतांश व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. चारनंतर रंग खेळणार्‍यांच्या उत्साहाला पुन्हा उधाण आले. सायंकाळी सातनंतर मात्र उत्साह ओसरला. लाल, काळे, निळे चेहरे झालेले तरुण मोटरसायकलवर शहरभर रपेट मारीत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. रंग खेळण्यासाठी फुगे, तसेच पाणी पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन करण्यात येत होते.

ढूँढ उत्सवातूनही सामाजिक बांधिलकी
सिरवी क्षत्रिय समाजबांधवांनी यंदाही कासारवाडीतील आईमाता मंदिरात ढँूढ उत्सव साजरा केला. यंदा कोरडेच रंग खेळून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. गतवर्षी जन्मलेल्या २0 बालकांचा ढँूढ हा धार्मिक विधी करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत पुरुषांनी गेर नृत्य, तर महिलांनी घुमर नृत्य सादर केले. र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक झाले. चंदाराम चौधरी, हिरालाल चौधरी, अचलाराम काग, जेठाराम गेहलोत, रुगाराम कागू आदींनी उत्सव यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
मोशी डेपोवरील कचर्‍याच्या शास्त्रोक्त कॅपिंगचे काम बीव्हीजी इंडिया कंपनीस देण्यात येणार आहे. या कामाची २0 टक्के कमी दराची ७ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे. सभापती जगदीश शेट्टी यांच्या कार्यकालातील ही शेवटची स्थायी समिती सभा होती.

मोशीत ४५ एकर जागेवर कचरा डेपो आहे. शास्त्रोक्त कॅपिंगसाठी महापालिकेने ८ कोटी ४0 लाख ३४ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला होता. बीव्हीजी कंपनीची १९.५0 टक्के दराची निविदा लघुत्तम दराची निविदा असल्याने मंजूर करण्यात आली. हा ऐनवेळचा विषय स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला. आदर्शनगर, किवळे येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प कचरा वाहतुकीसाठी कंत्राटदार नेमण्यासंबंधी निविदा मागवली होती. ४४.१0 अशा कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविलेल्या ठेकेदारास काम देण्यास समितीने मान्यता दिली.

पिंपळे गुरव येथील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी भाडेकरारावर यंत्रसामग्री वापरात आणली. त्या २५ लाख रुपये खर्चाच्या विषयाला सभेने मान्यता दिली. १२ वीनंतरच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक शिक्षणासाठी अर्थसाह्य देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

नागरी सुविधा केंद्रात नांदेड पॅटर्न
महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या नागरी सुविधा केंद्रांसाठी नांदेडच्या एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. नांदेड जिल्हा सेतू कार्यालय सर्व्हिस सेंटर या एजन्सीला प्रत्येक केंद्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे १६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव आहे. ६४ प्रभागांमध्ये केंद्र सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. निशिकांत देशपांडे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सुरुवातीच्या २0 केंद्राच्या निर्मितीसाठी ५ लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यास महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे.

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली: पिंपरी। दि. २६ (प्रतिनिधी)

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अंमलबजावणीस स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने एलबीटीची अमंलबाजवणी करण्यचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता व्यापारी संघटना कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पुणे व्यापारी संघांने बुधवारी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स जवळील स्थानक भुवन येथे तातडीची बैठक बोलावली आहे. यात संघटनेची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.

१ एप्रिलपासून एलबीटी लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात न्यायालयात राज्यातून २१ याचिका दाखल झाल्या होत्या. तब्बल १७ वकीलांनी व्यापार्‍यांची बाजू मांडली. कर लावण्याचा सरकारला अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापारी महासंघाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

Dacoity attempt foiled in Pimpri

Dacoity attempt foiled in Pimpri - Times of India:

Dacoity attempt foiled in Pimpri
Times of India
PUNE: The Pimpri police recently foiled an attempt of dacoity on a factory in Pimpri following the arrest of three suspects. The police have seized sharp weapons from the suspects. The suspects Sunil Anant Pisal (28) is resident of Gavane Vasti ...

Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNG

Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNG: Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNGWarns of agitation if steps not taken to improve supply PUNE: Rickshaw Panchayat, the biggest union of autorickshaws in the city, has served an ultimatum to the state-owned Maharashtra Natural Gas Limited (MNGL) to improve the supply of compressed natural gas (CNG).

Encroachment by temple demolished

Encroachment by temple demolished: PIMPRI: Continuing its demolition drive on illegal structures, the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Tuesday, removed a major encroachment by a temple inside Pavana river at Sangvi.

Housing societies in twin township to be trained on water usage

Housing societies in twin township to be trained on water usage: At a time when the state is reeling under the worst drought, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to take the matter in its hands.

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning - Indian Express:

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning
Indian Express
The PCMC has stepped forward to assure citizens after the Pimpri Chinchwad Shiv Sena unit recently pointed out several flaws in BRTS implementation on the Pune-Mumbai highway the party said could cause accidents. Pardeshi in his budget for the 2013-14 ...

गरीब मुलांनी घेतला पुरणपोळ्यांचा आस्वाद

गरीब मुलांनी घेतला पुरणपोळ्यांचा आस्वाद
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

कोरडी धुळवड साजरी करून शहरवासियांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोरडी धुळवड साजरी करून शहरवासियांनी जपली सामाजिक बांधिलकी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Wednesday, 27 March 2013

कोरड्या रंगात रंगला सीरवी समाजाचा ढुंढ उत्सव

कोरड्या रंगात रंगला सीरवी समाजाचा ढुंढ उत्सव
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PMPML eyes civic octroi buildings for bus depots, parking bays

PMPML eyes civic octroi buildings for bus depots, parking bays: Even as Pune and Pimpri Chinchwad municipal corporations gear up to implement the new Local Body Tax from April 1, civic bodies have the task of deciding the fate of octroi staff and the infrastructure set up over the years to collect octroi.

26,181 passport applications pending due to cops: TCS

26,181 passport applications pending due to cops: TCS: PUNE: IT major Tata Consultancy Services (TCS), which runs the Passport Seva Kendra (PSK) in Mundhwa, has claimed that a total of 26,181 applications are pending due to delays in police verification by the Pune Police commissionerate.

City churches to hold special services as part of Holy Week

City churches to hold special services as part of Holy Week: PUNE: Churches in Pune and Pimpri Chinchwad will hold special religious services on Thursday, Friday, Saturday and Sunday as part of the ongoing Holy Week.

स्लॅब कोसळल्याप्रकरणी आयुक्तांनी मागविला अहवाल

स्लॅब कोसळल्याप्रकरणी आयुक्तांनी मागविला अहवाल
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

स्थायी समितीचे सभापतीपद 'गुंडापुरुषा'कडे नको !

स्थायी समितीचे सभापतीपद 'गुंडापुरुषा'कडे नको !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

होळीचा सण पारंपरिक पध्दतीने पण साधेपणाने साजरा

होळीचा सण पारंपरिक पध्दतीने पण साधेपणाने साजरा
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मोशी कचरा डेपोवर सात कोटींचे 'कॅपिंग'

मोशी कचरा डेपोवर सात कोटींचे 'कॅपिंग'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांसाठी नांदेडची 'सर्व्हिस सेंटर एजन्सी'

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांसाठी नांदेडची 'सर्व्हिस सेंटर एजन्सी'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

​‘Quality of air is worst in Shivajinagar, Pashan & Nigdi’

​‘Quality of air is worst in Shivajinagar, Pashan & Nigdi’: If you have a headache or breathing problems and frequently travel in Shivajinagar, Pashan or Nigdi areas, it could well be due to rising air pollution in view of high vehicular activity.

पोलिसांत तक्रार करा एका SMSवर

पोलिसांत तक्रार करा एका SMSवर: पोलिस नियंत्रण कक्षात ‘१००’ नंबरप्रमाणेच आता तक्रारदारांना ‘एसएमएस’द्वारे तक्रार करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील ७७९८१००१०० या मोबाइल नंबरवर यापुढे तक्रार स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली.

अनुदानित सिलिंडरवर एजन्सीचालकांचा डोळा

अनुदानित सिलिंडरवर एजन्सीचालकांचा डोळा पुणे - चालू आर्थिक वर्षातील अनुदानित सिलिंडर 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्याच्या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा गॅस एजन्सीचालक घेत आहेत. ज्या ग्राहकांनी अद्याप पूर्ण अनुदानित सिलिंडर उचलले नाहीत, त्या ग्राहकांच्या नावावर परस्पर सिलिंडर घेतले असल्याचे एसएमएस ग्राहकांना मिळू लागले आहेत. सहकारनगरसह शहराच्या काही भागात असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे ग्राहकांऐवजीच एजन्सीचालकच अनुदानाचा फायदा उचलत असल्याची शंका व्यक्त होत आहे. 

Slab of 'illegal'' under-construction building collapses in Chinchwad, six injured

Slab of 'illegal'' under-construction building collapses in Chinchwad, six injured: As many as six persons were injured after a first floor slab of an alleged illegal under-construction building collapsed at Udyog Nagar near Chinchwad railway station on Monday.

No water tankers for Holi fest: Pardeshi

No water tankers for Holi fest: Pardeshi: PCMC commissioner directs zonal officers, water supply dept not to provide tankers.

2 injured as PCMC school wall collapses

2 injured as PCMC school wall collapses - Times of India:

2 injured as PCMC school wall collapses
Times of India
RELATED. PUNE: Two students received minor injuries when a portion of the old building of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)-run Lokmanya Tilak Primary School in Phugewadi collapsed on Thursday. ... B B Bothre, deputy engineer ...

मोशी येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

मोशी येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

चिंचवड येथे स्लॅब कोसळून सहा मजूर जखमी

चिंचवड येथे स्लॅब कोसळून सहा मजूर जखमी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'Model speed-breakers'' to slow down vehicles safely

'Model speed-breakers'' to slow down vehicles safely: Months after it promised to set up speed-breakers that would be different from many of the huge ones that often cause accidents, even fatal ones, when drivers or two-wheeler encounter them without warning, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has finally come up with what officials describe as "model speed-breakers" in Vallabhanagar area of the industrial town.

Environmental activist demands effective implementation of river protection measures

Environmental activist demands effective implementation of river protection measures: Environmental activist and member of the Pune district environment committee Vikas Patil has urged the civic authorities in Pimpri Chinchwad to take measures which will help in preventing pollution of the rivers.

Monday, 25 March 2013

सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळणार?

सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळणार?: शहरातील केबल ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ सातच दिवस राहिलेले असतानाही, शहरातील बहुतांश नागरिकांकडे अद्यापही हे सेट टॉप बॉक्स बसविले गेले नसल्याने याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

‘बनावट ई-तिकीट; फौजदारी कारवाई करा’

‘बनावट ई-तिकीट; फौजदारी कारवाई करा’: नेहरूनगरमधील पीएमपी डेपोमध्ये बनावट, अनधिकृत इ तिकीटींग मशिन सापडल्याचा आरोप करीत याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाच्या वतीने रविवारी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाईची मागणी केली आहे.

मोशी येथील सुपरवायझरच्या खुन्यास अटक

मोशी येथील सुपरवायझरच्या खुन्यास अटक: मोशी येथील प्रभुश्री इंडस्ट्रीजमधील सुपरवायझरच्या खून प्रकरणी कंपनीतील कामगारालाच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

तोंड दाबून बुक्क्यांचा मार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'होळी रे होळी...!'

 'होळी रे होळी...!'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials - Indian Express:

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials
Indian Express
Indefinite protests by as many as 150 members of Kagad Kach Patra Kashtakari Panchayat (KKPKP) outside the Pimpri-Chinchwad Municipal Corporation entered its second day on Thursday. "KKPKP is repeatedly bringing into the notice of the PCMC ...

Log into Facebook for your children''s school admission

Log into Facebook for your children''s school admission: City schools open Facebook pages to promote and generate feedback.

माहितीच्या विश्लेषणाशिवाय ज्ञानापर्यंत जाता येत नाही - संगोराम

माहितीच्या विश्लेषणाशिवाय ज्ञानापर्यंत जाता येत नाही - संगोराम
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PCMC moots 24X7 water supply in Premlok Park

PCMC moots 24X7 water supply in Premlok Park - Times of India:

PCMC moots 24X7 water supply in Premlok Park
Times of India
PUNE: After implementing 24x7 pilot water supply project in Yamunanagar, the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) has plans to implement a similar project in Premlok Park area of Chinchwad by June this year. ... Four years back, the PCMC had ...

Wastepickers continue stir, PCMC 'oblivious' to plight

Wastepickers continue stir, PCMC 'oblivious' to plight - Indian Express:

Wastepickers continue stir, PCMC 'oblivious' to plight
Indian Express
Over 200 workers from Pimpri Chinchwad joined waste pickers on Saturday afternoon outside the Pimpri Chinchwad Municipal Corporation office. The indefinite agitation entered the fourth day on Saturday. Despite threats and harassment from contractors, ...

Mula throws up dead fish, PCMC, MPCB call it mischief

Mula throws up dead fish, PCMC, MPCB call it mischief - Pune Mirror:

Mula throws up dead fish, PCMC, MPCB call it mischief
Pune Mirror
In this instance, the locals claim the mass casualties are a result of the increasing levels of pollution, while the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Maharashtra Pollution Control Board (MPCB) claims it's the handiwork of some ...

बाळासहित विहिरीत उडी घेऊन विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न; बाऴ दगावले

बाळासहित विहिरीत उडी घेऊन विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न; बाऴ दगावले
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

लाजवाब स्वादाचं 'मजेदार' हॉटेल

लाजवाब स्वादाचं 'मजेदार' हॉटेल
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Sunday, 24 March 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation okays Rs 2,025-cr budget

Pimpri Chinchwad Municipal Corporation okays Rs 2,025-cr budget: The general body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) approved the 2013-14 budget with a total outlay of Rs 2024.91 crore on Friday, after making minor changes in the draft budget prepared by municipal commissioner Shrikar Pardeshi.

General body approves proposal to get one more additional commissioner

General body approves proposal to get one more additional commissioner: The general body of Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved the resolution to create one more post of additional municipal commissioner in the civic administration. This resolution was approved on Friday.

शाळेची भिंत कोसळल्याने २ विद्यार्थी जखमी

शाळेची भिंत कोसळल्याने २ विद्यार्थी जखमी: पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महानगरपालिकेच्या शाळेची भिंत अचानक कोसळून भिंतीचा भाग अंगावर पडल्यामुळे झालेल्या अपघातात शाळेतील दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning: The PCMC is implementing BRTS on four routes.

सत्ताधा-यांनी गुंडगिरीची भाषा वापरू नये - एकनाथ पवार

सत्ताधा-यांनी गुंडगिरीची भाषा वापरू नये - एकनाथ पवार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

एलबीटीच्या विरोधात 1 एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा

एलबीटीच्या विरोधात 1 एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मित्राच्याच दहा लाख रुपयावर डल्ला मारणा-यास अटक

मित्राच्याच दहा लाख रुपयावर डल्ला मारणा-यास अटक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

प्रदूषण नियंत्रण मंडळाची आळंदी नगरपरिषदेला नोटीस

प्रदूषण नियंत्रण मंडळाची आळंदी नगरपरिषदेला नोटीस
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Saturday, 23 March 2013

Two more succumb to swine flu

Two more succumb to swine flu: Two more people died of swine flu in Pune and Pimpri-Chinchwad on Friday, taking the death toll from the infection in the neighbouring cities to 14 since January.

Now, apply for power connection online

Now, apply for power connection online: The Maharashtra State Electricity Distribution Company Ltd has announced a new facility that will enable the consumers from all categories (domestic, commercial, industrial, agricultural and others) to apply online for new connection.

2 injured as PCMC school wall collapses

2 injured as PCMC school wall collapses: Two students received minor injuries when a portion of the old building of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)-run Lokmanya Tilak Primary School in Phugewadi collapsed on Thursday.

आमदार बाबर साडेतीन वर्षांपासून फरार!

आमदार बाबर साडेतीन वर्षांपासून फरार!: पुणे । दि. २२ (प्रतिनिधी)

शिवसेनेचे आमदार महादेव बाबर हे गेल्या साडेतीन वर्षापासून फरार असल्याची धक्कादायक माहिती हवेली पोलिसांनी न्यायालयास दिली आहे. निवडणुकीच्या वादातून कोंढवा येथील एका शेतकर्‍याला दमदाटी व व शिवीगाळ केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. याप्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

शेतकरी राजेंद्र बबन लोणकर (वय ४९, रा. कुबेरा पार्क, लुल्लानगर, कोंढवा) यांच्या कार्यालयामध्ये १२ ऑक्टोबर २00९ रोजी ८ ते १0 जणांच्या जमावाने बेकायदेशीरपणे घुसून त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी आमदार बाबर यांच्यासह ७ जणांविरूध्द हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हवेली पोलिसांनी आमदार बाबर यांना अटक केलीच नाही.

60 minutes: Three killed while crossing railway tracks

60 minutes: Three killed while crossing railway tracks: Deaths took place on the route from Pimpri to Dehu Road area.

Man held for raping minor in Nigdi

Man held for raping minor in Nigdi: The Nigdi police station has arrested a 19-year-old youth for allegedly raping a nine-year-old girl at Otta Scheme in Nigdi on Thursday evening.

82 years after martyrdom Rajguru's home still awaits memorial, govt attention

82 years after martyrdom Rajguru's home still awaits memorial, govt attention: The freedom fighter's ancestral wada on Pune-Nashik Road is in a shambles as only Rs5 lakh of the Rs1.70-crore sanctioned fund has been disbursed by the state govt .

पीएमपीएमएलवर सर्वपक्षिय 'नाराजी' !

पीएमपीएमएलवर सर्वपक्षिय 'नाराजी' !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अ‍ॅनमेक इलेक्ट्रिकल्सवरील आरोप बिनबुडाचे - आनंद गायकवाड

अ‍ॅनमेक इलेक्ट्रिकल्सवरील आरोप बिनबुडाचे - आनंद गायकवाड
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मार्गी

आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मार्गीपिंपरी - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजुरीनंतर अखेर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात सुमारे चार ते पाच हजार कोटी रुपयांचे मोशी येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र सरकार साकारणार असून, पहिला टप्पा 400 कोटींचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमण्याची निविदा येत्या 25 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. 
आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मार्गी

महापालिकेचा कारभार आणखीनच होणार 'ई-पारदर्शक' !

महापालिकेचा कारभार आणखीनच होणार 'ई-पारदर्शक' !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Friday, 22 March 2013

Road accidents claimed 7 lives since Monday

Road accidents claimed 7 lives since Monday: Separate accidents on roads in Hinjewadi, Bhosari, Nigdi, Mundhwa and Market Yard have claimed seven lives since Monday.

Anger over poor use of funds for PCMC projects

Anger over poor use of funds for PCMC projects: The civic administration came in for sharp criticism from corporators of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for not utilizing allocated funds for projects and the slow pace of implementation of projects.