सायन्स पार्कच्या आवारातच ऑटोमेकॅनिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीचे हायब्रीड तारांगण उभारण्यावर विशेष समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या पहिल्याच बैठकीत एकमत झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तारांगण उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक चिंचवड येथील सायन्स