चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने 14 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय मामुर्डी येथे सुब्रतो रॉय स्टेडिअमजवळील व्ही. डी. आर मैदानात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र रणजी क्रिकेटचे कप्तान रोहित मोटवानी यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा गुरुवारपर्यंत (दि.13) चालणार आहे.
No comments:
Post a Comment