Tuesday, 11 February 2014

नरेंद्र मोदी साधणार पिंपरीतील 'चायवाल्यांशी' संवाद

'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'व्दारे बुधवारी होणार चर्चा 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उद्या (बुधवारी) चहा विक्रेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे थेट संवाद साधणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील चार चहा विक्रेत्यांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment