पिंपरी : येथील महापालिका भवनासमोर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ‘सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा धिक्कार असो’, ‘अजित पवार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
No comments:
Post a Comment