पिंपरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. पुण्यात मुद्रांकशुल्क नोंदणी महासंचालकपदी बदली झालेल्या श्रीकर परदेशी यांनी सोमवारी सायंकाळी पाचला आयुक्तपदाची सूूत्रे जाधव यांच्याकडे सोपवली. आपल्या कुशल प्रशासकीय कार्यपद्धतीचा ठसा उमटवलेल्या परदेशी यांनी जाता जाता कर्तव्यात कसूर करणार्या १९ अधिकारी, कर्मचार्यांना कारवाईचा दणका दिला.
No comments:
Post a Comment