Wednesday 26 February 2014

आजच्या पोटदुखीवर दोन महिन्यांनी ...

वायसीएम रुग्णालयातील प्रकार
डॉक्टर आयुक्तांची बदली होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पुन्हा एकदा "जखम पायाला अन् मलम डोक्याला" लावण्याचा कारभार सुरु झाला आहे. पोटदुखीने हैराण असलेल्या एका रुग्णाला चक्क दोन महिन्यांनी सोनोग्राफीची तारीख देण्याचे 'मासलेवाईक' उदाहरण नुकतेच समोर आले.

No comments:

Post a Comment