पुणे - सामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे आणि नेहमीच्या बल्बपेक्षाही पाच पट ऊर्जेची क्षमता असलेल्या एलईडी बल्ब खरेदीत पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरले आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत तब्बल २८, १०,७७५, तर ग्रामीण भागात ४,२१,१७७ एलईडी बल्बची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी बारामती तालुक्यात ४, ८९, ६४४ बल्ब नागरिकांनी खरेदी केले असल्याची नोंद केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनी केली आहे.
No comments:
Post a Comment