Friday, 7 April 2017

पिंपरी 'एलबीटी'ची झेप

पिंपरी पालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने आर्थिक वर्षांत १३९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. जकात रद्द झाल्यानंतरही एलबीटीच्या माध्यमातून पिंपरी पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाचा आलेख सतत चढता राहिला आहे.

No comments:

Post a Comment